नागरिक समस्या
Posted on 05 August 2026ID: 9716
City: Wani
वणी शासकीय मैदान या मैदानावरील सार्वजनिक व्यायामाच्या उपकरणाचा एक पाय (Pedal) गेल्या जवळपास १ वर्षापासून खराब आहे. त्यामुळे नागरिकांना या उपकरणाचा योग्य वापर करता येत नाही. संबंधित प्रशासनाने कृपया या उपकरणाची लवकरात लवकर दुरुस्ती करून नागरिकांसाठी पुन्हा वापरात आणावे, ही नम्र विनंती.
Mostly visit shop and grab your deals.
वणी शासकीय मैदान या मैदानावरील सार्वजनिक व्यायामाच्या उपकरणाचा एक पाय (Pedal) गेल्या जवळपास १ वर्षापासून खराब आहे. त्यामुळे नागरिकांना या उपकरणाचा योग्य वापर करता येत नाही. संबंधित प्रशासनाने कृपया या उपकरणाची लवकरात लवकर दुरुस्ती करून नागरिकांसाठी प...
Copyright 2026 © Created By AMD, All Rights Reserved.